आंबा पनीर मोदक 

Mango Paneer Modak - English recipe

साहित्य  :

१५० ग्राम ................पनीर
१ कप .....................हापूस आंब्याचा पल्प
५ टे स्पू ...................दुधाची पावडर
५ टे स्पू  .................साखर






कृती  :

पनीर , आंब्याचा पल्प आणि साखर मिक्सर मध्ये नीट फिरवून घ्यावं .
एका नॉन स्टीक कढईत हे मिश्रण घालून मंद विस्तवावर ठेवून सतत ढवळाव .
८/१० मिनिटा नंतर मिश्रण कढईच्या कडा सोडून लागेल .
तेव्हा gas बंद करून मिश्रण पूर्णपणे थंड होवू द्यावे .
मोदकाच्या साच्याला तूप लावून मिश्रण आत भरून चांगले दाबावे .
अलगदपणे साचा उघडावा आणि मोडक बाहेर काढावेत .

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...